SHREE SWAMI SAMARTH

 *🌹श्री🌹🌹स्वामी🌹समर्थ🌹🌹*


*एकटे तर पुढे कोणीही जाईल.*

*पण एकट्याने पुढे जाणे महत्त्वाचे नसुन*

*सर्वाना पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे आहे.*

*जो फक्त स्वताःचा विचार करतो तो कधीच प्रगती करू शकत नाही.*

*पण जो सर्वाचा विचार करतो त्याची नक्कीच आध्यात्मिक प्रगती होते.*


*🌹स्वामीगुरूमाऊली🌹*🙏🏼🙏🏼🙏🏼

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.